पिरेड्स च्या तारखा मागे-पुढे होत असतील तर करा हा घरगुती उपाय | Home Remedy for Irregular Periods| Lokmat Sakhi
#lokmatsakhi #homeremediesnormalperiodflow #menstrualcrampsrelief #masikpali

पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत होण्यासाठी करा हे घरगुती उपाय
तुमच्याही पिरेड्सच्या तारखा मागे- पुढे होतात का?
पिरेड्सच्या दिवसात फ्लो कमी जास्त होण्याचा त्रास तुम्हालाही होतो का?
मग हा video तुमच्यासाठीच आहे.. आजचा आपला विषय आहे कि periods च्या वेळेस फ्लो सुरळीत कसा ठेवता येईल त्याबद्दल... त्यासाठी हा विडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा...

तुम्हाला Periods च्या दरम्यान त्रास होतो का?
https://bit.ly/3u5IFtg
पाळी नियमित होण्यासाठी घरगुती उपाय
https://bit.ly/3o40tnq